News

‘बेनीखुर्द-खरेवसे’चे दोन सदस्य अपात्र ग्रामस्थांच्या तक्रारी ; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश पारीत सकाळ वृत्तसेवा लांजा, ता. २५ ः बनावट कागदपत्रे तयार करून पत्नी, मुले आणि नातेवाइकांच्या नावाने सरकारी योजन ...
पनवेल, ता. २५ (बातमीदार) ः पनवेल रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी (ता. २५) सकाळी दुर्घटना घडली. नवी मुंबई महानगर परिवहन महामंडळाची (एनएमएमटी) वातानुकूलित बस थेट स्थानकाच्या कंपाउंड वाॅलला धडकली. या अपघाता ...
उत्‍सवाच्या तोंडावर उपाययोजना करण्याची मागणी खारघर, ता. २५ (बातमीदार) ः तळोजा वसाहतीतील रहिवासी ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर खड्डेमय रस्‍ते, अपुरा पाणीपुरवठा, निवारा शेड नसणे, वेळेवर बसेस न धावणे आणि फे ...
फुलांची आवक घटल्याने भाव गडगडले कल्याण, ता. २५ (बातमीदार) : हरितालिका पूजन आणि गणेशोत्सवाच्या तयारीमुळे सणासुदीचे वातावरण असले तरी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुलांची आवक कमी झाली असून, पावसा ...
कोट यावर्षीच्या प्रतिकूल हवामानाचा आंबा बागायतदारांना चांगलाच फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून बागायतदारांनी विमा उतरवला होता; मात्र, त्याचा शासनाकडून अद्यापही परतावा मिळालेला ...
बदलापूर, ता. २५ (बातमीदार) : बदलापूर-कर्जत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७६ या महामार्गावर वांगणीमधील गोरेगाव ते ढवळेपाडा परिसरातील ९०० मीटर रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे पडल ...
सकाळ वृत्तसेवा वैभववाडी, ता. २५ ः गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून, पूर्वतयारीची मोठी लगबग बाजारपेठेमधून दिसून येत आहे. विविध साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून, आज माटवी सजविण्याचे साहित्य खरेदी ...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates.
धारावी, ता. २५ (बातमीदार) : धारावीतील गोपीनाथ कॉलनी व खांबदेव नगरला जोडणाऱ्या पायवाटेवरील गटारावरील चेंबर तुटलेले आहे. त्यामुळे ते धोकादायक झाले आहे. स्थानिकांनी त्यावर लाकडाची फळी टाकून झाकून ठेवले आ ...
नवी मुंबई, ता. २५ : कोपरखैरणे सेक्टर ४ परिसरात आज सकाळी साडेसात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अचानक गेलेली वीज दुपारपर्यंत सुरू न झाल्याने घरगुती कामकाज, ...
जव्हार, ता.२५ (बातमीदार) : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या हाती घेऊन संभाजी ब्रिगेडने राज्यभर एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन पुकारले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे ...
एकाला अटक सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. २५ : शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन कोटी ३८ लाख रुपयांचा अंमली पदार्थ साठा जप्त केला आहे. या प्रकरणात मुंबईतील सुमित कुमावत या व्यक्तीस अटक करण ...