ニュース

तालुक्यातील सोमठाणा-बदनापूर रोडवर एक व्यक्ती अवैधरित्या देशी व विदेशी दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच, ...
शहरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा दि पाली राजू जाधव यांच्या हस्ते शहरातील काळा हनुमान ठाणा ...
तेजोनिधी फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गोरठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक ...
तालुक्यात आठ दिवसांत दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. १७ ऑगस्ट रोजी वडुले येथील अल्पभूधारक शेतकरी ...
सिंधीकाळेगाव जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग ...
शेवगाव शेवगावात शहरात भरणारा सार्वजनिक श्रावणी बैलपोळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पारंपरिकपद्धतीने साजरा करण्यात आला.
सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे शनिवारी गहिनीनाथ यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली. मराठवाडा आणि खानदेशातील छत्रपती ...
लाडसावंगी फक्त दीड एकर शेती असलेल्या कुटुंबातील सौरव पंढरीनाथ साबळे याने मेहनतीच्या जोरावर आयटी क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
तलवाडा वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे पार पडलेल्या संत बहिणाबाई अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशेब ग्रामस्थांसमोर सादर करण्यात आला.
उंडणगाव हळदा येथील वसंतदादा पाटील विद्यालयात एड्स संवेदीकरण कार्यशाळा झाली. जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगरच्या एड्स ...
शहरातील धानोरा रोडवरील रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने ग्रामस्थांना वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ही अडचण दूर ...
एरंडोल-येवला महामार्गावरील बहाळ ते गुढे दरम्यान झालेल्या दोन विचित्र अपघातात ितघे जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी व रात्री हे ...