خبریں

कल्याण, ता. १८ ( वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २९ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ७२ उमेदवार रिंगणात आहेत.